लेखकांच्या मते सर्जनशील लेखन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लेखक पुरस्कार किंवा प्रसिद्धीसाठी लिहीत नसतो. जगण्याचा शोध घेण्यासाठी आणि प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी लिहितो. सर्जनशील लेखन म्हणजे 'स्व'चा शोध आणि भवतालाचा वेध असतो,' असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. वसंत पाटणकर यांनी केले.