लेह-लडाखला भेट देण्यासाठी जून सर्वोत्तम महिना आहे, आवर्जून भेट द्या लेह-लडाखला भेट देण्यासाठी जून महिना सर्वोत्तम आहे, जेव्हा तुम्ही सामान्य पणे इकडे तिकडे फिरण्याचा आनंद घेऊ शकता. उर्वरित वर्षात, येथे हिवाळा जास्त असल्यामुळे सहन करणे जवळजवळ अशक्य आहे.