लोक हे राष्ट्राचे सर्वात मोठे साधन आहे आणि मानव संसाधन हेच अंतिम साधन आहे असे कसे म्हणता येईल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोक त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आणि कौशल्याच्या सहाय्याने नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करतात आणि देशाचा चांगला विकास करू शकतात . म्हणून लोक हे राष्ट्राचे सर्वात मोठे संसाधन आहेत आणि त्यांना मानव संसाधन म्हणून संबोधले जाते.