लोकलेखा समितीवर शासनाचे किती प्रतिनिधी नेमलेले असतात?
✅ Updated recently
प्रारंभी १९२१ मध्ये या समितीमध्ये शासकीय आणि अशासकीय सदस्य मिळून १० सदस्य होते. विद्यमान काळात लोकलेखा समितीमध्ये २२ सदस्य असतात. त्यांपैकी १५ लोकसभेतून तर ७ राज्यसभेतून निवडून दिले जातात.