लोकशाहीचे चार प्रमुख मुद्दे कोणते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
न्यायपालिका, कार्यकारी मंडळ/ अधिकारी वर्ग , प्रसारमाध्यमे आणि विधिमंडळ/ संसद/ विधानसभा हे लोकशाहीचे चार स्तंभ मानले जातात.