लोकशाहीचे विकेंद्रीकरण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ग्रामीण विकासकार्यक्रमात सर्वसामान्य लोकांना सत्तेत अधिक वाटा देणे, हा यामागील प्रधान उद्देश होता. यालाच 'लोकशाही विकेंद्रीकरण' असे म्हणतात. विविध राज्यांनी आपापल्या क्षेत्रांत या योजनेची अंमलबजावणी आपल्या गरजा व स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन केली.