लोकशाहीत जबाबदारी म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोकशाही ही नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षांना उत्तरदायी आणि प्रतिसाद देणारी असते कारण: 1) लोकशाहीमध्ये लोकांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असतो आणि लोकांचे त्यांच्यावर नियंत्रण असते . २) सर्वांना प्रभावित करणार्या निर्णयात सहभागी होण्याचा अधिकार नागरिकांना आहे.