लोकशाहीत निवडणुका का आवश्यक आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
निवडणुकांमुळे लोकांना त्यांच्या नेत्यांचे मूल्यमापन करण्याची संधी मिळते . निवडणुकांमुळे लोकांना सरकार बदलण्याची संधी मिळते. लोकप्रतिनिधींच्या निवडीमध्ये निवडणुकांची मदत होते. निवडणुकांमुळे कायदा बनवण्याचे अधिकार थेट जनतेला मिळतात.