कायदेशीर घटनात्मक बदल स्वतःहून लोकशाहीसमोरील आव्हानांवर मात करू शकत नाहीत म्हणून लोकशाही सुधारणा प्रामुख्याने राजकीय कार्यकर्ते, पक्ष, चळवळी आणि राजकीयदृष्ट्या जागरूक नागरिकांनी करणे आवश्यक आहे.