लोकसंख्या आणि आर्थिक विकास यांचा काय संबंध आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोकसंख्या सिद्धांताच्या विकासातील अगदी अलीकडचा टप्पा म्हणजे आर्थिक विकास व लोकसंख्यावाढ ह्यांतील संबंधांवर आधारित सिद्धांत मांडणे. लोकसंख्यावाढ व आर्थिक विकास ह्या दोन स्वतंत्र गोष्टी नसून हा एक अंतर्जात चल (एंडोजीनस व्हेरिएबल)मानून आर्थिक विकासाची प्रक्रिया स्पष्ट करणारा सिद्धांत लायबेन्स्टाईनने मांडला.