लोकसंख्येच्या वाढीचा दर – आर्थिक विकास व लोकसंख्या वाढीचा दर यांचा परस्पर संबंध खूप महत्त्वाचा असतो कमी विकसित समाजात लोकसंख्या वाढीचा दर अधिक असतो. वाढत्या लोकसंख्येमुळे वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण होऊन त्याचा परिणाम आर्थिक विकासावर होतो पर्यायाने सामाजिक विकासावर देखील होतोच.