केवळ लोकसंख्यावाढीमुळे औद्योगिकीकरण, प्रदूषण, जंगलतोड, वृक्षतोड होत आहे. यातून तापमानवाढ, हवामानबदल सुरू झाला आहे. अधिवास नष्ट झाल्यामुळे वन्यजीव व त्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत.