लोकसंख्या वाढीचा जैवविविधतेवर कसा परिणाम होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोकसंख्या वेगाने वाढत असल्याने साहजिकच नैसर्गिक संसाधने कमी होऊन ग्लोबल वार्मिंग, जंगलतोड आणि जैवविविधता कमी होण्यासारख्या विशिष्ट पर्यावरणविषयक प्रश्न निर्माण होतात . प्रामुख्याने भारतासारख्या विकसनशील देशांमधील लोकसंख्या वाढीचे परीणाम पर्यावरणावर अधिक लवकर जाणवतात .