लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक हे मुख्यत: चार प्रकारचे असतात. 1)प्राकृतिक घटक 2) आर्थिक घटक 3)राजकीय घटक 4)सामाजिक घटक 1) प्राकृतिक घटक: प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक घटक.