लोकसंख्याशास्त्रात लोकसंख्यावाढीच्या निर्धारक घटकांचा अभ्यास केला जातो. एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येची उत्क्रांती आणि तिचे वितरण यांचे वर्णन केले जाते