लोकसंख्येचे स्थानिक वितरण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या त्या प्रदेशांत कशा रीतीने विखुरलेली आहे हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या वितरणावरून समजते. मुलांनो, सर्वच ठिकाणी प्रदेशाचे स्वरूप सारखे असत नाही. उदा. काही ठिकाणी पर्वत तर काही सपाट मैदान असते.