लोकसंख्येमध्ये भारताने चीनला मागे टाकले आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकले आहे. आता भारत जगात लोकसंख्येबाबत प्रथम क्रमांकावर गेला आहे. भारताच्या तुलनेत चीनची लोकसंख्या 29 लाख कमी आहे. चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे तर भारताची लोकसंख्या 142.86 कोटी आहे.