भारतीय लोकसाहित्याचे गाढ व्यासंगी अभ्यासक डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांनी 'लोकवार्ता' ही संज्ञा हिंदीतून लेखन करताना सुचविली आणि ती हिंदीत रुळली आहे.