लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो?
✅ Updated recently
लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ अनुक्रमे ५ आणि ६ वर्षांचा असतो.