लोकसभेचा कार्यकाळ a 9 वर्षे b 4 वर्षे c 5 वर्षे d 6 वर्षे किती आहे?
✅ Updated recently
प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात.