संसदेचे (लोकसभा ) कामकाज चालविणे आणि सभागृहात शिस्त व शांतता राखण्याची दक्षता घेणे, ही त्यांची दोन प्रमुख कामे होत. याशिवाय नियमांचे पालन होते की नाही, हे पाहून त्यांचा अर्थ लावणे, हरकतीच्या, तहकुबीच्या सूचनांवर चर्चा करणे वगैरे अन्य कामे त्यास करावी लागतात.