लोकसभेची सभासद संख्या जास्तीत जास्त किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोकसभेत ५४३ सभासद (खासदार) असून ते भारतीय राज्य व केंद्रशासित प्रदेशातील प्रौढ लोकांद्वारे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले जातात. लोसभेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.