लोकसभेचे कार्यकारिणीवर नियंत्रण कसे असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोकसभा राज्यसभेपेक्षा कार्यकारिणीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवते कारण ती थेट निवडून आलेली संस्था आहे . मंत्रिपरिषद लोकसभेला जबाबदार असते राज्यसभेला नाही. लोकसभेला कायदे करण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार आहे.