लोकसभेचे पहिले सभापती ग.वा. मावळणकर (मार्च १५, इ.स. १९५२ – फेब्रुवारी २७, इ.स. १९५६) आहे.
गणेश वासुदेव मावळणकर हे इ.स. १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले.