लोकसभेच्या समितीमध्ये किती सदस्य असतात?
✅ Updated recently
लोकसभेत ५४३ सभासद (खासदार) असून ते भारतीय राज्य व केंद्रशासित प्रदेशातील प्रौढ लोकांद्वारे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले जातात. लोसभेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.