लोकसभेत अर्थसंकल्प कोण सादर करते?www.marathihelp.com

केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतात. 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:21 ( 1 year ago) 5 Answer 3054 +22