लोकसभेतील अँग्लो इंडियन समुदाय म्हणजे काय?
✅ Updated recently
'ब्रिटिश पुरुष आणि भारतीय स्त्री' तसेच 'ब्रिटिश स्त्री आणि भारतीय पुरुष' यांच्यापासून झालेल्या संततीला 'अँग्लो इंडियन' समाज असे नाव पडले.