लोकसाहित्य म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोकमानसाचे विविध वाङ्मयीन, सांस्कृतिक, कलात्मक आविष्कार या संज्ञेने सूचित होतात. 'फोकलोअर' या अर्थी मराठीत लोकसाहित्य वा लोकविद्या या संज्ञा रूढार्थाने वापरल्या जातात व त्यांचा आशय कित्येकदा परस्परव्याप्त असल्याचे दिसून येते