लोकसाहित्याचे अंतःप्रवाह या ग्रंथाचे ग्रंथकार कोण?
✅ Updated recently
लोकसाहित्याचे अंत:प्रवाह हा डॉ. प्रभाकर मांडे यांचा ग्रंथ लोकजीवनाच्या अंत:प्रवाहांची पाहणी करणारा ग्रंथ आहे.