लोकांमध्ये कोणत्या जीवनसत्त्वांची सर्वाधिक कमतरता असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जीवनसत्त्वांची कमतरताअसताना आपले शरीर अनेक संकेत देते, जे वेळीच समजून घेतल्यास संकट टाळता येऊ शकते. धावपळीच्या जीवनात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता ही लोकांमध्ये एक सामान्य समस्या आहे.