लोखंडे यांनी कामगारांसाठी कोणत्या सुविधांची मागणी केली?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
२३ सप्टेंबर १८८४ रोजी परळच्या सुपारीबाग येथे गिरणी कामगारांची पहिली ऐतिहासिक सभा झाली. ४ हजार कामगारांच्या या सभेत लोखंडे यांनी कामगारांसाठी साप्ताहिक सुट्टीची मागणी केली. महिन्याच्या १५ तारखेला पगार व्हावा, कामावरून काढण्याआधी १५ दिवसांची पूर्वसूचना द्यावी, फॅक्टरी कमिशनवर कामगार प्रतिनिधी असावेत, अशा मागण्या केल्या.