वजनानुसार पाणी पिण्याचे सूत्र
विभाजित केल्यानंतर जो नंबर तो तुमच्या रोज पाणी पिण्याचा हिशोब आहे. उदाहरणार्थ, जर तुमचे वजन 60 किलो असेल. 60 ला 30 ने भागल्यास 2 नंबर येतो. याचा अर्थ निरोगी राहण्यासाठी तुम्ही दररोज 2 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे
वजनानुसार मी किती पाणी प्यावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.