वनव्याप्तीखालील एकूण भूभागात भारताचा जगात किती क्रमांक लागतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आर्थिक व्यवहार विभागाने नुकतेच जाहीर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, वन क्षेत्राच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.