वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना काय म्हणतात?
✅ Updated recently
. ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात.