वनस्पतींच्या समूहाला काय म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वनश्री : (व्हेजिटेशन). कोणत्याही एखाद्या क्षेत्रावर असलेल्या सर्व वनस्पतींच्या समूहाला (वनस्पतिरूप संपत्तीला) वनश्री ही संज्ञा सामुहिक अर्थाने वापरण्यात येते मग ते क्षेत्र लहान असो किंवा मोठे असो.