वनस्पतींना पोषण कसे मिळते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अन्न तयार करण्याची क्रिया फक्त हिरव्या वनस्पतीत होते. म्हणून त्यांना “उत्पादक” म्हणतात. वनस्पती मुळांद्वारे जमिनीतील पाणी, क्षार आणि खनिजे शोषून घेतात. हे सर्व पदार्थ खोडातील जलवाहिन्यांद्वारे (Xylem) पानापर्यंत पोचवले जातात.