वनस्पतींमध्ये संवहनी ऊतींचे दोन भिन्न प्रकार कोणते आहेत?
वनस्पती ऊतींचे ऊतिकर / विभाजी ऊती (Meristems) व स्थायी ऊती (Permanent tissues) असे दोन मुख्य प्रकार मानले जातात.