वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची आवश्यकता असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पिकांच्या योग्य वाढीसाठी एकंदर १६ 'विविध अन्नद्रव्यांची' गरज भासते. ही अन्नद्रव्ये म्हणजे दुय्यम अन्नद्रव्ये आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये. यांपैकी प्रमुख तीन अन्नद्रव्यांविषयी आपण थोडे जास्त जाणून घेऊ. नत्र(नायट्रोजन) - पिकातील नायट्रोजनच्या योग्य उपलब्धतेनुसार पिकातील हरितद्रव्यांचे प्रमाण वाढते.