वनस्पतीला कोणत्या पोषक तत्वांची गरज आहे हे कसे कळेल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रमुख खनिज मूलद्रव्यांचे वनस्पतीतील महत्त्व : नायट्रोजन :कोशिकेतील प्राकलाचा व प्रथिन पदार्थाचा हा आवश्यक घटक आहे. वनस्पतीचे श्वसन व वाढ यात हा महत्त्वाचा आहे. गंधक : प्रथिने व प्राकल यांचा सिस्टीन या ⇨ॲमिनो अम्लाचा, तसेच थायामीन व बायोटीन या जीवनसत्त्वांचा हा आवश्यक घटक आहे.