वर्ग 2 ची जमीन म्हणजे काय?
✅ Updated recently
जमीनधारकांना संपूर्ण मालकी मिळालेली नाही. भोगवटादार क्रमांक दोन च्या जमिनी जर भोगवटादार क्रमांक एक मध्ये रुपांतरीत केल्यास त्या जमिनीचे संपूर्ण अधिकार शेतकऱ्याला प्राप्त होतो.