वर्ग 3 साठी पृथ्वीची निर्मिती कशी झाली?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सुरुवातीला पृथ्वी ही एक तप्त अग्नीचा गोळा होता कालांतराने हा अग्नी शांतपणे थंड होऊ लागला आणि पृथ्वीची निर्मिती झाली त्याचबरोबर पृथ्वीचे अंतरंग म्हणजे रस्त्याची गाभा आणि वातावरणाची निर्मिती झाली. असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे