कोणत्याही वस्तूंची, घटनांची अगर तत्त्वांची लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने त्यांमधील साम्य आणि भेदांवर आधारित गटवारी करणे म्हणजे वर्गीकरण होय.