मानसशास्त्र (इंग्लिश: Psychology, सायकॉलॉजी ;) हे मन व वर्तणूक यांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. हा इंग्रजी शब्द रुडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्त्वज्ञाज्याने १६व्या शतकात तयार केला..