सजीवाच्या स्वरूपाप्रमाणे 'वस्ती' ही संज्ञा व्यापक प्रदेश किंवा विशिष्ट छोटी जागा किंवा एखादा प्राणी दर्शविते. उदा., गोचिडीचा विचार करता बैल, गाय इ. प्राण्यांचे शरीर ही तिची 'वस्ती' असू शकते.