वस्तीचे किती प्रकार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
(अ) भूरूपानुसारी वस्त्यांमध्ये (१) किनारी वस्त्या, (२) मैदानी वस्त्या, (३) पठारी वस्त्या (४) पर्वती वस्त्या आणि (५) द्वीप वस्त्या, असे प्रमुख प्रकार आहेत.