वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर कसे होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हायड्रोजनाचे चार अणू संघटित विक्रियेनुसार एकत्र आले, तर त्यांच्या संयोगातून हीलिअमाचा एक अणू निर्माण होतो. ही विक्रिया घडण्यासाठी अतिशय उच्च तापमान लागते. आइन्स्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धांतानुसार विक्रिया घडताना काही वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होते.