वस्तू व सेवांचा उपभोग घेणाऱ्या काय म्हणतात?
उपभोक्ता : उपभोक्त्याला निरनिराळ्या उपभोग्य वस्तूंची व सेवांची गरज भासते. उपभोक्त्यांच्या गरजा भागविण्याची वस्तूंची व सेवांची जी शक्ती, तिला 'उपयोगिता' असे म्हणतात.
वस्तू व सेवांचा उपभोग घेणाऱ्या काय म्हणतात?
✅ Updated recently