वस्तू व सेवांची निर्मिती म्हणजे काय?
✅ Updated recently
सतत वाढत जाणाऱ्या असंख्य मानवी गरजा भागविण्याच्या उद्देशाने उत्पादनाचे घटक संघटित करून व्यवसायामार्फत वस्तूंची वा सेवांची निर्मिती केली जाते. एका व्यक्तीने किंवा संघटनेने नफा मिळावा यासाठी आर्थिक क्रिया केली की, त्यास व्यवसायाचे स्वरूप प्राप्त होते.