राष्ट्रीय बाजार हा देशांतर्गत बाजार होय. वस्तू आणि सेवांचे संपूर्ण देशात खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात म्हणून या बाजारपेठेला राष्ट्रीय बाजारपेठ असे म्हणतात.