ज्या लोकांचे शालेय शिक्षण फार कमी आहे त्यांच्यामध्ये प्रौढ साक्षरतेला चालना देण्यासाठी हा कार्यक्रम आहे . मूलभूत साक्षरता प्राप्त करणे हे त्यांचे ध्येय आहे.